Help Center

तुम्हाला कशासाठी मदत हवीये?

Reseller म्हणून कसं सुरू करू?

नोंदणी करा, admin approval ची वाट बघा, आणि login करून products बघायला सुरुवात करा.

Order कसा place करू?

Product cart मध्ये टाका, customer माहिती भरा, payment method निवडा, आणि order confirm करा.

Payment options काय आहेत?

Cash on Delivery (COD), Online Payment (UPI/Card), आणि Bank Transfer उपलब्ध आहेत.

Shipping/Delivery बद्दल माहिती

Dispatch वेळ, tracking, आणि shipping charges बद्दल तपशील.

Refund/Return कसं करू?

कधी आणि कसं refund/return करता येईल याची माहिती.

वरीलपैकी उत्तर न मिळाल्यास, थेट आमच्याशी संपर्क करा.