सामान्य प्रश्न आणि उत्तरं
होय. Product खरेदी करणं, stock ठेवणं किंवा गोदाम भाड्याने घेणं — यातलं काहीही तुम्हाला करावं लागत नाही. फक्त नोंदणी करा आणि विकायला सुरुवात करा.
नाही. Sourcing, साठवणूक, packing आणि dispatch — हे सगळं Nari Silk Fashion सांभाळतं.
होय, हेच आमच्या platform चं मुख्य वैशिष्ट्य आहे — प्रत्येक order तुमच्या स्वतःच्या brand नावानेच पाठवला जातो.
तुम्ही order place केला की आमची टीम पॅकिंग आणि courier द्वारे पाठवणी करते, आणि tracking माहिती तुम्हाला मिळते.
सध्या Silk Sarees उपलब्ध आहेत. Kurtis, Lehengas, Jewellery यांसारख्या अनेक categories लवकरच जोडल्या जातील.
Cash on Delivery (COD), Online Payment (UPI/Card), आणि Bank Transfer — तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत.
साधारणपणे नोंदणी केल्यानंतर 24-48 तासांत admin तुमचं account तपासून approve करतो.
तुमच्या विक्रीच्या प्रमाणानुसार tier (Bronze/Silver/Gold) ठरतो, आणि त्यानुसार wholesale discount लागू होतो.